छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबाविषयी (परिवाराविषयी) माहिती .

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंब

मित्रांनो या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवाराविषयी (कुटुंबाविषयी) माहिती घेणार आहोत तर चला छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन आपल्या लेखाला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि सावत्र आई उमाबाई भोसले भावांचे नाव संभाजीराजे भोसले हे थोरले भाऊ आणि व्यंकोजीराजे भोसले हे सावत्र भाऊ.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवाराविषयीं माहिती
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवार


Content of table 
1 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किती पत्नी होत्या त्यांची नावे ?
2 छत्रपती शिवाजी महाराजांचे मुले आणि मुली?
3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुना ? 
4 छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातवंडे  ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठ  पत्नी ( राणी ) होत्या व त्यांची नावे 

छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ विवाह झाले होते त्यांच्या पत्नी चे नाव खाली दिलेली आहे त्याच प्रमाणे त्या कोणत्या घराण्यातील आहे त्याची नावे सुद्धा दिलेली आहे

  • सईबाई निंबाळकर
  • सोयराबाई मोहिते 
  • पुतळाबाई पालकर
  •  लक्ष्मीबाई विचारे 
  • काशीबाई जाधव 
  • सगणाबाई शिंदे
  •  गुणवंतीबाई इंगळे 
  • सकवारबाई गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुले आणि मुली

मुले

१)छत्रपती संभाजी महाराज

सईबाई राणीसाहेब यांचे पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती 

२)छत्रपती राजाराम महाराज

सोयराबाई राणीसाहेब यांचे पुत्र आणि स्वराज्याचे तिसरे छत्रपती
मुली

१)सखुबाई 

 सईबाईची मुलगी आणि निंबाळकर घराण्याची सून

२)राजकुंवरबाई 

 सगुणाबाईची मुलगी आणि शिर्के घराण्याची सून

३) अंबिकाबाई महाडीक
४)कमळाबाई 

सकवारबाईची कन्या

५)राणूबाई पाटकर
6) दीपाबाई

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुना

१)संभाजीराजे यांच्या पत्नी  

   येसूबाई संभाजीराजे भोसले अणि पिलाजीराव राजे शिर्के यांच्या कन्या

2) राजारामराजे यांच्या पत्नी 

  •   जानकीबाई राजारामराजे भोसले आणि प्रतापराव गुजर यांच्या कन्या 
  •   ताराबाई राजारामराजे भोसलेआणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या
  •    राजसबाई
  •    अम्बिकाबाई

छत्रपती  महाराज यांचे नातवंडे

  • छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांचे पूत्र व कन्या

           पुत्र शाहू महाराज आणि कन्या भवाणीबाई

  • छत्रपती राजराम राजे आणि ताराबाई यांचा पुत्र दुसरा शिवाजी 

           राजाराम राजे व राजसबाई यांचा पुत्र दुसरा संभाजी
SHARE

Milan Tomic

Hi. I’m Designer of Blog Magic. I’m CEO/Founder of ThemeXpose. I’m Creative Art Director, Web Designer, UI/UX Designer, Interaction Designer, Industrial Designer, Web Developer, Business Enthusiast, StartUp Enthusiast, Speaker, Writer and Photographer. Inspired to make things looks better.

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या):